Ladki Bahin Yojana (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना) Maharashtra Website

Ladki Bahin Yojana (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना) Maharashtra Website

Ladki Bahin Yojana (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना) Maharashtra Website

www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंटहमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.

योजनेचे नाव महाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य महाराष्ट्र
वर्ष २०२४
लाभार्थी राज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्ट गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभ आर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम ₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक १ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल NariDoot App

Features of Ladki Bahin Yojana Maharashtra

  • राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 21 ते 65 वर्षातील महिलांसाठी असेल
  • विवाहित, विधवा, अवाहित, घटस्फोटीत, निराधार, अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  • राज्य शासनाने या योजनेसाठी 46000 कोटीची तरतूद केलेली आहे.

Also read: Download East Delhi Birth Certificate

Eligibility of Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील महिलांना घेता येणार
  • योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षातील महिलांना घेता येणार
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभ घेण्याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न .2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • इन्कम टॅक्स भरणारे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही
  • सरकारी नोकरी करणारी महिला पण या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही

Ladki Bahin Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • बैंक पासबुक
  • फोटो
  • अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड ( कोणतेही एक )
  • हमीपत्र

Ineligibility for Majhi Ladki Bahin Yojana

  • आयकरता कुटुंबातील महिलांना लाभ घेता येणार नाही
  • कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर त्या परिवारातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर त्या परिवारातील महिला आहे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील सदस्याच्या नावे ( ट्रॅक्टर वगळून ) चार चाकी वाहन असेल त्या परिवारातील महिला लाभ घेता येणार नाही .

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे .

Step 1 : Narishakti Doot – Apps डाउनलोड करा

  • Narishakti Doot – Apps डाउनलोड केल्यानंतर स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.

Step 2 : नारीशक्ती प्रकार निवडा

  • जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर “स्वतः” हा पर्याय निवडा, अन्यथा “इतर” पर्याय निवडा.

Step 3 : Narishakti Doot लॉगिन

  • Apps उघडल्यानंतर सर्वात खाली ४ मेनू दिसतील. त्यातील पहिला मेनू “नारीशक्ती दूत” वर क्लिक करा.

Step 4 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा

  • क्लिक केल्यानंतर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” वर क्लिक करा.
  • Step 5 : फॉर्म भरणे

    • फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्या.

    Step 6 : माहिती भरण्याची प्रक्रिया

    • त्यानंतर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरून घ्या.
    • जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरा.

    हे पण वाचा : आनंदाची बातमी 100% महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, लवकर पहा संपूर्ण माहिती

    Step 7 : कागदपत्रे अपलोड करणे

    • आधार कार्ड मध्ये आधार कार्ड अपलोड करा.
    • अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र अपलोड करा.
    • उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड अपलोड करा.
    • हमीपत्र अपलोड करा.
    • बँक पासबुक अपलोड करा.
    • सध्याचा LIVE फोटो अपलोड करा.

    Step 8 : फॉर्म सबमिट करणे

    • सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर “Accept” करा.
    • “माहिती जतन करा” वर क्लिक करा.
    • थोडा वेळ थांबा, तुम्हाला टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल.
    • 4 अंकी OTP टाका.
    • फॉर्म सबमिट करा.

    Step 9 : अर्जाची स्थिती तपासणे:

    • अर्ज सबमिट झाल्यानंतर, अर्जाची स्थिती जाणण्यासाठी “केलेले अर्ज” या टॅब वर क्लिक करा.
    • तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज “Scheme: pending” मध्ये दिसेल.

How to Apply Through Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal Launch केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

Ladki Bahin Yojana Official Website New Registration Process

  • अर्ज करण्याकरता शासनाच्या Ladki Bahin Yojana Official Website Portal वर जावे लागेल
  • आता तुमच्यासमोर वेबसाईटचा होम पेज ओपन होईल त्यामध्ये वरच्या भागात अर्जदार लॉगिन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा.
  • तुमच्यासमोर LOG IN पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा USER ID PASSWORD तयार करावा लागेल
  • त्यासाठी तुम्हाला खाली दिलेले Create Account ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • तुमच्या समोर आता USER ID PASSWORD तयार करण्यासाठी Sign up फॉर्म ओपन होईल
  • Sign up फॉर्म मध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • जर तुम्ही वैयक्तिक अर्ज सादर करीत असाल तर तुम्हाला Authorized Person मध्ये General Woman हे ऑप्शन निवडायचा आहे.
  • शेवटी तुम्हाला Captcha इंटर करून Signup ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावे
  • तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार ते ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे

FAQ- Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

15 ऑक्टोबर 2024

लाडकी बहीण योजनेची पात्रता

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे व त्याप्रमाणे महिलेचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट

https://ladakibahin.maharashtra.gov.in

Bureau

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *