www.ladki bahini yojana.gov.in महाराष्ट्र राज्याच्या 2024 चा अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात (Mazi Ladki Bahin Yojana Online Apply Maharashtra) ही योजना आणण्यात आली आहे, या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारच्या ध्येय आहे. या योजनेमुळे महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे.
त्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहे, यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज (Ladki Bahin Yojana Online Apply) करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काय आहे, या योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो, आणि त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे आणि कोणते डॉक्युमेंट, हमीपत्र या योजनेसाठी आपल्याला लागेल याची सविस्तर माहिती सरकारने योजने संदर्भातील शासन निर्णय जाहीर केले आहे त्यात योजने बद्दलची उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Also read: Download East Delhi Birth Certificate
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे .
Step 1 : Narishakti Doot – Apps डाउनलोड करा
Step 2 : नारीशक्ती प्रकार निवडा
Step 3 : Narishakti Doot लॉगिन
Step 4 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा
Step 5 : फॉर्म भरणे
Step 6 : माहिती भरण्याची प्रक्रिया
हे पण वाचा : आनंदाची बातमी 100% महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, लवकर पहा संपूर्ण माहिती
Step 7 : कागदपत्रे अपलोड करणे
Step 8 : फॉर्म सबमिट करणे
Step 9 : अर्जाची स्थिती तपासणे:
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal Launch केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
15 ऑक्टोबर 2024
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे व त्याप्रमाणे महिलेचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in
Discover the best places for a destination wedding in winter in India. Plan your perfect… Read More
Read Chalisa lytrics in Hindi every day to keep your energy high if you are… Read More
Aaj Ka Panchang: आज पौष माह के कृष्ण पक्ष की अष्टमी तिथि तथा दिन सोमवार… Read More
Shiv Ji Aarti Lyrics in Hindi: भगवान शिव को कोई रुद्र तो कोई भोलेनाथ के… Read More
Milan Day Matka Open Result Time: मिलन डे मटका ओपन का रिजल्ट 3:10 PM पर… Read More
Milan Morning Chart Result Result Time: मिलन मॉर्निंग चार्ट का रिजल्ट 10:15 AM पर आता… Read More